DIVYA SNEH PURE OIL PEN Verified

प्रत्येक थेंबात स्वाद, स्वास्थ्य आणि स्नहे म्हणजेच दिव्यस्नेह

0 / 5
Add to favorites Compare
Welcome To S & J Enterprises introduced DivyaSneha our 100 natural best quality oils in our pen region. We started our business in 2020, and in the last two years, we sale the best quality Groundnut Oil, Almond Oil, Coconut Oil, Sesame Oil, Sunflower Oil, and Peanut oil in pen Raigad Maharashtra.

Divya Sneh Pure Oil Pen

Proprietors Mr. Swanand Joshi, Sandeep Joshi, And Nikhil Joshi

S & J Enterprises introduced Divya Sneh pure oil our 100% natural best quality oil in our pen region. We started our business in 2020, and in the last two years, we sale the best quality Groundnut Oil, Almond Oil, Coconut Oil, Sesame Oil, Sunflower Oil, and Peanut oil in pen Raigad Maharashtra.

बाभुळ लाकडी घाण्याचे तेल

Divya Sneh Pure Oil Pen

It is rich in MUFA, PUFA, Omega 3 & 6, Vitamin E, Minerals, and anti-oxidants, Mustard oil demonstrates strong Anti-Microbial properties and is Anti-inflammatory in nature. It improves heart health and reduces cancer risks. These products contain ONLY plant-sourced ingredients cultivated without the use of synthetic chemicals or pesticides. No chemicals were used while extracting oil from Wooden Ghani. which is entirely made with a natural process. And it keeps natural properties intact for excellent results. Wooden Churned Oils Processed at 40-50 o C retain the Original Natural Contents of the oil human body needs High-Density LIPO Protein which can get by consuming only Wooden Churned Oil.

Pure Wooden Churned Oil reduces the risk of Heart Attack, Blockages, Kidney Failure, Paralysis, Arthritis, Diabetes, and Brain damage.

Divya Sneh Pure Oil Pen

 

आजच्या काळात आपल्याला टिकायचे असेल तर आपले शरीर कणखर विरोगी व सतत रहाने अत्यंत आहे. मधुमेह(डायबेटीस) व हृदय विकार (हार्ट प्राश्म) वा विकारांचे प्रमाण वाढले आहे. याचा पेट संबंध आपल्या आहे. आपल्या खाद्यपदार्थामध्ये हमखास वापरला जाणारा घटक म्हणजे “तेल” आपण रिफांटेडच्या मुलभुलेयात अडकली आणि सारं फसले आम्ही आपल्या सेवेत घेवून आली आहोत पारंपारिक पद्धतीने बाभळीच्या लाकडी पाण्यावर काढलेले सुद्धतेल जोशी दिव्यचे तेल म्हणजेच निरोगशरीरआणि अर्थातच मनःशांतीची खात्री ! लकड़ी पाण्याचे तेल हा प्राचीन भारतीय परंपरेचा बारसा आहे.

Divya Sneh Pure Oil Pen

लाकडी घाण्याचे तेल वापरणे सर्वोत्तम कारण तुलना स्पष्ट आहे. रिफाईड तेल दिव्यस्नेह बाभूळ लाकडी घाण्याचे तेल तुलनेने कमी लागते. (दरमहा साधारणतः ३.५ ली) तेल काढताना तेलाचे तपमान कधीही ६०° पेक्षा जास्त होत नाही. त्यामुळे तेलातील सर्व पोषक घटक तसेच रहातात. तेलाला तेलबीयांचा मूळ सुगंध व स्वाद कायम रहातो. तेल काढणे व टिकवण्यासाठी कोणतीही
केमिकल वापरली जात नाहीत. केमिकलमुक्त असल्याने निरोगी शरीरासाठी उपयुक्त.रक्तदाब(ब्लडप्रेशर),मधुमेह(डायबेटीस) व(ब्लडप्रेशर), हृदय विकार (हार्ट ट्रबल)या धोक्यांवर मात करण्यास उपयुक्ता1000तुलनेने जास्त लागते.( दरमहा साधारणतः ५ ली.)तेल काढताना तपमान २००° पेक्षा जास्त जाते त्यामुळे पोषक घटकांचा नाश होतो. तेलाला कुठलाही वास वा स्वाद रहात नाही.तेल काढण्यासाठी पेट्रोलियमसारखी केमिकल वापरतात. तर टिकवण्यासाठी केमिकल प्रिझर्वेटिव्ह वापरतात. कैमिकल वापर आरोग्यासाठी हानीकारकथा केमिकल वापर असल्याने (ब्लडप्रेशर),मधुमेह (डायबेटीस) व (ब्लडप्रेशर), हृदय विकार(हार्ट ट्रबल) यांचा धोका वाढतो. म्हणूनच “जोशी दिव्यस्नेह बाभळीच्या लाकडी पाण्याचे तेल म्हणजे केवळ तेल नाही तर ती �

Divya Sneh Pure Oil Pen

Divya Sneh Pure Oil Pen

Divya Sneh Pure Oil Pen

शेंगदाणा तेल

शरीरातील पेन्ट युक्त
• हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.
रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

सूर्यफुल तेल

कोलेस्टेरॉल योग्य पातळीवर ठेवण्यात मदत करते.
पचनक्रिया सुधारण्यासाठी मदत करते.
शक्यता कमी करण्यासाठी
(त्वचारोग संक्रमण
उपयुक्त.

तिळ तेल

• अस्थिरोगावर व सांधेदुखीवर मात करण्यासाठी मद
• शरीराच्या मसाजसाठी, विशेषतः लहान बालकांच्या
मसाजसाठी उपयुक्त ठरते.
समईसाठी उपयुक्त ज्यामुळे वातावरणात प्रसन्नता वाढते.

नारळ (खोबरेल तेल

केसांच्या वाढीसाठी व केसांच्या संपूर्ण आरोग्यासाठी
अतिशय उपयुक्त ठरते.
• शरीराची स्निग्धता वाढविण्यासाठी उपयुक्त.
• मसाजसाठी उपयुक्त आहे.
• त्वचा सतेज राखण्यासाठी उपयुक्त ठरते.
• शांत झोपेसाठी मदत करते.

करडई तेल

• रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यासाठी मदत.
• रक्तदाब, हार्ट टूबलवर विजय मिळवण्यासाठी मदत करते
कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते.

मोहरी तेल

  • केस व त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
    संपूर्ण शरीराच्या मसाजसाठी उपयुक्त ठरते.
    | सांधेदुखीवर मसाजसाठी उपयुक्त ठरते.
    जळजळ कमी करते.

Divya Sneh Pure Oil Pen

Divya Sneh Pure Oil Pen

Divya Sneh Pure Oil Pen

Digital India-X: Complete Digital Marketing Solutions – Domain + Hosting + Website + Email with Free Website Development, Directory Listing, SEO:  www.digitalindax.com
Startup India-X: Helping Businesses and companies Innovate and transform – Everything Your Business Needs In One Place: Company Registration, Startup Registration, All Annual Compliances Other Licenses and Certifications: www.startupindax.com
EXPLORE YOUR CITY BUSINESS GUIDE– www.citiez.in
EXPLORE YOUR CITY Team Awaits your Business to be given Global Exposure!
Socialize with us. We always love hearing from our clients.
Share stories and exchange ideas on business success. Facebook, Twitter & LinkedIn, etc.

Divya Sneh Pure Oil Pen

Thank You For Visiting Our Page.

  • Location / Region Maharashtra/ PEN CITY/ Raigad District
  • Slogan प्रत्येक थेंबात स्वाद, स्वास्थ्य आणि स्नहे म्हणजेच दिव्यस्नेह
  • Listing categories Business / Manufacturer
  • We Require Sales Executive